- कालथा/उलथणं = सराटा (चौकोनी व त्रिकोणी - स्टीलचे किंवा लोखंडाचे)
- डाव = पळी ( तीन वेगळे प्रकार उभी/लांबी/साधी - उभी पळी म्हणजे दांडा उभा असतो व खाली वाटी असते.) 
- झारा = काढणी 
- कढले = फोडणीची पळी
- मोठ्ठा चमचा = चाटू (खानदेशातला शब्द) हा चाटू लाकडी असतो व कुरडया/बिबड्या ह्या सारख्या पदार्थाचे सारण  हलवण्यासाठी उपयोगी येतो  
बडगी व ठेचणी = खलबत्त्यासाखी उपयोगी पडणारी वस्तू