मृ, तुमच्या कंपनीचे कँपस छाने. डॉर्म्स पण मोठी आणि हवेशीर आहेत. जीम आणि कँटीनपण छान आहेत. बहादूरपल्लीहून कंपनीच्या बसेस ये-जा करतातच. तुमचा प्रवास आणि प्रशिक्षण छान झाले असेल अशी अपेक्षा करते. पुढील भागाची उत्सुकपणे वाट पाहत आहे.