चक्रमादित्य,
तुमची कथा व शब्दप्रयोगाचा तुम्ही सांगितलेलाच अर्थ बरोबर आहे.
अवांतर - शुक्राचार्य झारीत जाऊन बसल्याने पाणी व पर्यायाने बळीचे वामनाला मिळणारे दान अडून राहिले. तेव्हा बटू वामनाने झारीत अडकलेला 'कचरा' बाजूला करण्यासाठी तोटीत एक काडी खुपसली. तिच्यामुळे शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला, असेही ऐकून आहे