बहुतेकांना अज्ञात असलेल्या प्रदेशात जाण्याची संधी तुम्हाला मिळाली.
तिथले अनुभव आम्हाला सांगण्याची प्रेरणा झाली आणि हे हे सर्व एवढ्या विस्तृत लिहीत आहात,
ही आनंदाची गोष्ट आहे.
आपली कहाणी आवडत आहे. सुरस वाटते आहे. विस्ताराने आणि प्रकाशचित्रांसह द्यायचा प्रयत्न करा.
पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा!