अवचित आलेल्या पाहुण्यासही जेवायला थांबवून घेतले हा त्यांचा मोठेपणाच की.
अशाने परक्या देशांतही माणुसकी असल्याची साक्ष पटते.