भरतला बेडी टाकणारे आणि वैशालीला खाणारे पुणेकर अजबच म्हणायला पाहिजेत.
इथे 'अजब'च्या ऐवजी 'अफलातून' म्हणायचा विचार होता, पण त्या शब्दाचे खरे आणि व्यवहारातले अर्थ यांत काहीतरी गल्लत झाली असल्यासारखी वाटली, म्हणून टाळला. कुणी अफलातूनवर प्रकाश टाकू शकेल?