वा! छानच झालेला दिसतोय दोसा! मायबोलीवरच्या गणेशोत्सव स्पर्धेत टाक. बक्षिस मिळेल.

मला मात्र करायला झेपेल याची खात्री वाटत नाही.