जिल्द म्हणजे आवृत्ती हे माहीत नव्हते.  मला वाटायचे जिल्द म्हणजे फक्त कातडे.  ग्रंथाची सजिल्द आणि अजिल्द अशा दोन प्रकारच्या बांधण्या असतात, त्यावरून बांधलेला अंदाज. जिल्दवरून निघालेला जिल्दसाज़ म्हणजे कातडे वापरून बांधणी कराणारा बुकबाइंडर असा अर्थ असला पाहिजे. जल्द आणि जल्दबाज़-बाज़ी असे शब्द उर्दूप्रधान चित्रपटांत ऐकल्याचे आठवते.