'फोल्डर'साठी काय प्रतिशब्द योजता येईल? कप्पा हा शब्द 'बॉक्स'प्रमाणे 'फोल्डर'साठी वापरता येईल काय?
(फोल्डर हा शब्द वापरून इतका गुळगुळीत झाला आहे की मराठीतही तोच वापरावा काय?)