मिलिंद, आपली कविता खूप आवडली. ह्या ओळी अधिक आवडल्या.

तू मूर्तिमंत प्रतिमा स्वप्नील लोचनांची
रेखाकृती सचेतन स्वर्गीय कुंचल्याची

सगळ्याच कल्पना सुंदर आहेत.
-सोनाली