चूर्र असा आवाज येईल.

वाह,  अप्रतिम,  काय सुंदर शब्दचित्र आहे.  वाटते, जणू आपण डोश्याच्या गाडी समोर 
उभे आहोत (क्षणभर नजरेसमोर कोल्हापुरात मिळणारा लोणी डोसा,  स्पंज डोसा उभा 
राहिला).  

तुमच्या हाताची चव जर चाखायला मिळाली असती तर अजून बहार आली असती.