दिवसाची मोळी डोक्यावर चढवून सूर्य हाकारे मारत होता.. चांगली कल्पना

चुकार चमेली, वाऱ्याचा हात धरून, खिडकीत उभी रहायच्या प्रयत्नात होती..ही प्रतिमा अर्थपूर्ण...आवडली


आरश्यातल्या रुसलेल्या सखीला हसते केले तिने; ही कला सहज जमायची तिला..वा.. आरश्यातल्या स्वतःच्याच रुपाला सखीम्हणायची कल्पना फारच सुंदर   

स्तब्ध रहाटाला हात दिला..वा!

मुक्त-छंदातील ही कविता अतिशय आवडली....
-मानस६