दही लावल्यावर भांडे  फ्रिजवर ठेवावे.
शितकपाटाचे बाहेरचे तापमान खोलीतल्या तापमानापेक्षा जास्त असते म्हणून दही लागण्याची प्रक्रिया (हिवाळ्यात) लवकर होते. फ्रिजच्या विद्युतदाब नियंत्रकावर (व्होल्टेज स्टॅबीलायझर) ठेवल्यास अति उत्तम !