मराठी प्रेमी आणि हेमंत ह्यांची उत्तरे बरोबर आहेत.
अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार.
मस्त कलंदर आपण पुन्हा प्रयत्न करावा.
भाग घेतल्याबद्दल आभार पुन्हा प्रयत्नासाठी शुभेच्छा.