संचिका म्हटले की काही विवक्षित आकार डोळ्यासमोर येत नाही. म्हणून पुडी, पुडा, पुरचुंडी, पुडके, किंवा सगळ्यात योग्य दप्तर. हे दप्तर दिसतेही फोल्डरच्या आयकॉनसारखे. बटवा आणि चंचीही तसेच दिसतात.