"... झाडाशी झाडाशी खोल,

थरथर थरथर देही

डोळ्यात डोळ्यात दोन

पाऊस झाला प्रवाही "             ... अपेक्षेप्रमाणे,  अपेक्षा वाढवणारी सुरेख नादमय रचना !