"काया तिची जाईची
माया तिची सायीची
भुई माझ्या पायीची
ती छाया माझ्या डोईची
पहाडाला भिडुनी गं
पूड काढी राईची
बोलते गं वाणी अश्शी
लाज काढी शाईची"                  .... व्वा, कविता अतिशय आवडली ! अवांतरः 'असोशी' शब्दाचा नेमका अर्थ माहित नाही, सांगाल ?