सुनील शेट्टी आणि अक्षयकुमार यांचा 'धडकन' नावाचा चित्रपट मी (का? ) पाहिला होता. अभिनयाच्या बाबतीत मनोजकुमार हा या दोघांचा आदर्श असावा.
सुनील शेट्टीचे 'हाय हुकू हाय हुकू हाय हाय' असे एक अप्रतिम गाणे होते. एकदा एका प्रवासात माझा सहप्रवासी सतत हे गाणे गुणगुणत होता. मी रस्त्यावरचे सगळे निसर्गसौंदर्य टिपून घेतले.
लिखाण आवडले. सलमान खान, अरबाज खान, अक्षय कुमार, तुषार कपूर, रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय, अजय देवगण वगैरे इतर अभिनयसम्राटांविषयीही लिहा.