अभिनयाच्या बाबतीत मनोजकुमार हा या दोघांचा आदर्श असावा.
- संजोप, हा तुमचा अभिप्राय मनोज कुमार ह्यांच्याकडे पोहोचता केला आहे. लवकरच तुमच्यावरही अब्रुनुकसानीचा खटला भरण्यात येईल.
बाकी, हल्ली हिंदी चित्रपटांतील शेट्टीसाहेब व इतर असंख्य ननटांना पाहून (दूरचित्रवाणीवर हिंदी मालिकांमध्ये पाट्या टाकणाऱ्यांना तर ननटही म्हणणे जीवावर येतं) आयुष्यभर मनोज कुमार, प्रदीप कुमार व भारण भूषण ह्यांना घातलेल्या शिव्यांची लाज वाटू लागली आहे. शेट्टी प्रभृतींच्या तुलनेत खरं तर ह्या तिघांना अभिनयसम्राट म्हणायला हरकत नाही. "कालाय तस्मै नम:"