मानसिक ताण म्हणजे काय आणि त्याचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर नक्की कसा परिणाम होतो?
हा विषय वाचूनच फेफरं आलं. बराच मानसिक ताण झाला. विचार करते आहे, तुम्ही म्हणता तसे खरोखरच माझ्या मेंदुच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होईल की काय....
असो.
अदिती, आता थोडेफार वाचन करते आणि अभ्यासांती पुन्हा प्रतिसाद देते. तसा पण
आम्हाला हा विषय बी. एड. ला अभ्यासासाठी होताच.