मा. के. देशपांडे मराठी - इंग्रजी शब्दकोशामध्ये संकेत आणि संकेतस्थान हे शब्द 
आणि त्याचे अर्थ सुद्धा वेगवेगळे दिले आहेत.

मात्र संस्कृतमध्ये तो दोन्ही अर्थांनी उपयोजिला जातो त्यामुळे आपण ह्या शब्दाकडे कोणत्या 
चष्म्यातून पाहायचे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे.