कविता फारच आवडली. या प्रकारास काय म्हणावे ? गझलप्रमाणे प्रत्येक कडवे स्वतंत्र वाटते, पण छंद गझलचा नाही तर हायकू वाटतोय.असो. नावास महत्त्व नाही. कविता आवडली.