उच्चार नीश असाच आहे.
प्रतिशब्द = वैशिष्ठ्य, पटुता असे संदर्भाने होऊ शकतील
मूळ अर्थ खबदाड ऐवजी कोनाडा हा जास्त योग्य वाटतो.
सध्या "नीश मार्केट" = फक्त खास वर्गाकरता असलेली बाजारपेठ असे आहे,
जसे कमरेखाली ओघळणाऱ्या जीन्स घालणाऱ्या मुलींचा वेगळा वर्ग आहे,
किंवा दत्तक-संगणक (लॅप टॉप) वापरणाऱ्या लोकांच्या साठी "हलका मूषक" (ट्रॅव्हलिंग माऊस)
अशी काही उदाहरणे
सुभाष