आमच्या इंदूरमध्ये सराफा नावाचा भाग आहे. इथं खाण्यापिण्याची बक्कळ दुकानं आहेत. त्यामुळे 'तेरा सराफा' हे गाणं त्यावरच आहे की काय असं वाटलं होतं. योगायोगाने ते गाणं इथं फार मोठ्या प्रमाणात वाजवलं जात होतं.

बाकी लेखाची कल्पना आवडली. मेट्रो चित्रपटातलं तेरी याद साथ है हे गाणं आवडलं. त्यातलं एक कडवं तर फारच अर्थवाही 'कहनो को तो साथ अपने इक दुनिया चलती है पर इस दिल में तनहाई पलती है'. याच चित्रपटातलं अलविदा हे गाणंही आक्रस्ताळी असलं तरी अर्थाच्या दृष्टिकोनातून छान आहे.

वाजवलं जात होतं.