अभिजित, वा !! तुमच्याशी एकदम सहमत. मला आवडलेली काही नवीन गाणी

_ दिल दे दिया है जान तुम्हे देंगे _ "मस्ती" चित्रपटातील पण चित्रिकरण आवडले नाही तसेच "या अली मदद अली" च्या बाबतीत ही म्हणता येइल