चांगले लिहीले आहे. सहज भाषा आहे.

मलापण माझी एक ओळखीची जपानी मैत्रीण आठवली. तिचेही नाव नाओकितो होते.

बसमध्ये चढताना बाबांच्याही डोळ्यात पाणी आले.... मुलीला एकटे सोडून जाताना.... पण आम्ही मन घट्ट केले आणि एकमेकांचा निरोप घेतला.

अशी माझी अवस्था पहिल्यांदा अगदी एकटीने विमानप्रवास करताना झाली होती.

अंजू