आपल्याकडे मुली घरच्या उबेत आपल्या माणसांच्या गराड्यात सुरक्षित असतात. त्यामुळे एकटीने रहायचं म्हटलं की सुरुवातीला जरा टेन्शन येतं. माझा स्वतःचा देखिल असाच अनुभव आहे.
छान लिहिलंय, आणखी येऊ देत.....