लेख वाचताना खूप मजा आली.

आमच्या घरी आम्ही सुनील शेट्टी ला "लाळगळू" म्हणतो. तो बोलायला लागला की त्याच्या तोंडातून लाळ गळू लागेल की काय, असे वाटते म्हणून!

तसेच अजय देवगण ला "वाकडमान्या" म्हणतो. त्याचा कुठल्याही चित्रपटातला अभिनय बघा. मान वाकडी केल्या शिवाय हा पठ्ठ्या संवादच म्हणत नाही.