मला टशन चित्रपटातील "दिलाहारा" हे गाणं ऐकल्या क्षणापासून आवडलं. स्वतःच्या मस्तीत जगत असल्याचं चित्र गाण्याच्या शब्दांमधून छान व्यक्त केलं आहे.