झाकण ठेवण्यास हरकत नाही. चमचा म्हटले की चहाचा कि वाढपाचा असे विचारले जाते. प्रमाणासाठी हे नमूद करणे आवश्यक आहे. आणि हल्ली टिस्पून, टेबलस्पून हे शब्द सर्रास सगळ्यांना माहित असतात.