हो थोडे फार लागते, पण खाण्याजोगे असते... भाजीची चव इतकी चांगली लागते की त्या समोर थोडफार कडवट पणा चालतो.
माझ्या कडे ही असाच डिनर सेट आहे >>मी आत्तापर्यंत ८०% भारतीयांनकडे हाच डिनर सेट पाहिला ;)