या दोन इंग्रजी शब्दांसाठी अनुक्रमे फ़ाईल  आणि संचिका हे अधिकृत आणि सरकारमान्य शब्द आहेत.  शब्दकोश पाहिला असता तर हे अगोदरच समजले असते.  या वेळी नवीन शब्द शोधण्याची अजिबात गरज नव्हती. -अद्वैतुल्लाखान