नुसती चविष्टच नव्हे तर पौष्टिकसुद्धा >>  सहमत !
लहानपणी आम्हा मुलाना खुप आवडे पण जास्त खाल्यास पोट बिघडे म्हणुन नेहमी कमी खावी लागायची ! शिवाय वर पाणी पिऊ नका अशी प्रेमळ सुचना वजा बजावणी ही असायची :)