बुद्ध्यांक


शिक्षण(बहुधा)

व्यवसाय

>३०

निरक्षर                       बेकार

३०-५०

तिसरीपर्यंत                       घरकाम

५०-६०

सहावीपर्यंतदेखरेखीखाली करायची फार साधी कामे.
६०-७४

आठवीपर्यंतदेखरेखीखाली सावकाश सावकाश करायची कामे.

७४-८९

बारावीपर्यंतजुळारीकाम, वाढपी किंवा नर्सचा मदतनीस.

८९-१००

आठवी ते चौदावीकारकून, मोठ्या दुकानातील विक्रेता.
१००-१११

बारावी ते पदवीपरीक्षेपर्यंतपोलीस अधिकारी,यंत्रज्ञ, दुकानदार.
१११-१२५

कॉलेज ते द्विपदवीधरव्यवस्थापक, प्राध्यापक, अकाउन्टन्ट.
१२५-१३२

पीएच. डीवकील, संपादक, कार्यकारी अधिकारी.
१३२-१४०

डी. एस्‌सी.त्याहून मोठा माणूस
१६०-२००

अमर्यादआइन्स्टाइन, न्यूटन, शेक्सपियर.