तत्त्वज्ञ प्लेटोला अरबी (की फारसी) भाषेत अफलातून म्हणतात. तिकडून तो शब्द मराठीत आला आहे. अफलातून म्हणजे प्लेटोसारखा. अगम्य बोलणारा, काहीतरी वेगळेच करणारा.
हे असेच कुठेतरी वाचलेले. की मनोगतावरच?