कृष्णकुमारजी,
"पुन्हापुन्हा तुज काय समजवे नूपुरांचा झंकार" ही तुमची सूचना दुरुस्त आहे.
झंकार, टणत्कारासारखा पुल्लिंगी असतो ही माहिती मात्र मला नव्हती. त्याखातर धन्यवाद.