पळता येणे, ही माणसाला मिळालेली ईश्वराची देणगीच म्हणता येईल.

आपले लिखाण मनोहर असले तरीही त्यात काही चुका सारख्या सारख्या खड्यासारख्या लागत आहेत.

त्या जरा दुरूस्त करून व्यवस्थित लिहाल का?

त्यान्नी = त्यांनी = tyaa.nnii

लोकान्ना = लोकांना = lokaa.nnaa

पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा.