नव्याने नोकरी लागते. आडगावात अचानक वेगळ्याच वातावरणात जाऊन राहण्याची पाळी येते.
आणि मग अवचित आलेल्या असुरक्षिततेच्या भावनेने पुरुषासारखे पुरूषही रडतात!
घरच्यांच्या आठवणीने पुरुषासारखे पुरूषही रडतात! तेव्हा झाले ते सगळे नैसर्गिकच होते.
हळूहळू अंगवळणी पडते.