श्रृंगार असावा तर असा भावणारा ....
मला आठवल्या माझ्याच 'उर्मिला' या कवितेच्या ओळी ...
विसकटला ना जुडा ही पुरता
शेजेवरचा सडा ही पुरता