'विरजण' पाककृती/लेख खूपच आवडला.  ऋतुमानानुसार वेळ व दुधाचे तापमान बदलावे लागते. नागपुरच्या उन्हाळ्यात चार तासात दुध विरजतं. हिवाळ्यात १२ तास लागतात. असो. पुढच्या भाग पनीर, चक्का, खवा.....