मेंदी आवडली तर आपण जुनाट विचारांचे ... अधुनिक नसलेले असा अर्थ घ्यायच काय?

आणि या शाळांना हातावर मेंदी चालत नाही ... लक्ष विचलित होते  !!! 

पण नको त्या प्रकारचे ट्याटू तेही नको त्या जागी काढलेले चालतात.

वाह रे कलियुग !

--सचिन