नासलेल्या दह्याचा बाधणारा काला आवडला...
तो आगळा, हा वेगळा, महिमा बदले काळाचाभलतेच पेव, चढतात चेव, 'काल्याचा' हा नवा साचा
आणि
वाढतेय उंची, फुगतेय चंची, काय हरवले, कोणा भान?थरावर थर, स्वार्थात भर, मंडळात स्पर्धा तुफान
छान...