प्रिय खास मैत्रिण,
जपानमध्ये लव मॅरेज व ऍरेंज मॅरेज अशा २ पद्धती अस्तित्वात आहेत. पण त्यांच्याकडील ऍरेंज मॅरेजेस आपल्यासारखी होत नाहीत. तिथे मध्यस्थांकरवी अशी लग्ने होतात. पण त्यात आई वडिलांचा आपल्याएवढा सहभाग नसतो.