अहमद फराज यांना श्रद्धांजली.
रंजिशही सही... आणि अब के हम बिछडे .... ह्या दोन्ही गझला अत्यंत आवडत्या असूनही त्या कोणी लिहिल्या आहेत हे इतके दिवस माहीत नव्हते! ते तुमच्यामुळे कळले. ही माहिती व अहमद फराज यांच्याबद्दल आणखीही माहिती दिल्याबद्दल आभार.