नाओला कधी घरच्या आठवणीने फारसे रडू येत नसे. त्याची तिने मला सांगितलेली कारणे अशी:
ती बरेच दिवस घरापासून दूर राहत होती. आणि त्या लोकांची, ठराविक वयानंतर घरच्यांशी इतकी जवळीक उरत नाही.