भारत काय आणि जपान,अमेरीका काय. लग्नाचे प्रकार दोनच. पर्टिक्युलर्ली जपानच सांगायचं झालं तर "मी आई केक्कोन" आपल्या कडे अरेंज आणि "रेन आई केक्कोन" म्हणजे प्रेमविवाह जे जपान मध्ये फार तकलादू असतं.