जपानी नाओ ला ही घरच्या आठवणीने रडू येत असे काय?
माझ्या अंदाजाने ती आतल्या आत रडत असावी - व 'मृ' पण !
कारण आपल्याला घरच्या आठवणींनी रडू येते असे सांगणार तरी कसे व कुणाला ?
कलकत्त्याचे सुरूवातीचे दिवस आठवले - आपण मनात विचार मराठीत करतो पण बोलायला मातृभाषेत कुणी आसपास नसल्यास माणूस वेडा व्हायचा बाकी राहतो.
नाओ जपानी भाषेत विचार करीत असावी व तिच्या नशीबाने 'मृ' ला थोडी तरी जपानी येत होती.......