एक सूचनाः

स्पेलिंग जरी लेट्यूस असे वाटले तरी उच्चार "लेटस" असा आहे.

म्हणूनच एक गमतीदार प्रश्न इथे देवनागरी लीपीत लिहीत आहे.  उत्तर (दुसऱ्या कोणी आधी न दिल्यास) दोन दिवसांनी प्रसिद्ध करीन?

"व्हॉट इज हनिमून साऽलड ?"  (सालड मधल्या "सा" चा उछर आपल्या स+आ आणि स+ऍ याच्या मधला करावा)

सुभाष