प्रिय, चक्रपाणि,
स्पर्शरेषा हा तितकासा योग्य वाटत नाही कारण प्रत्येकवेळी स्पर्श करणारी रेषच असेल असे नाही, वर्तुळही असू शकेल.
त्यामुळे स्पर्शरेषा किंवा स्पर्शिका म्हणण्याऐवजी फक्त स्पर्शक म्हणता येईल, नाही का?
कृपया प्रतिक्रिया द्यावी.
............................... कृष्णकुमार द. जोशी