स्पर्श करणाऱ्या रेषेलाच स्पर्शरेषा किंवा स्पर्शिका म्हणतात. टँजंट ह्या शब्दात रेषा हाच अर्थ असतो असे वाटते.
स्पर्श करणाऱ्या वर्तुळास किंवा वक्रास काही विशिष्ट पारिभाषिक शब्द असल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही.